दहावीचा सोमवारचा पेपर लांबणीवर
मुंबई: दहावीचा सोमवारी होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे. दहावीचा शेवटचा पेपर सोमवारी २३ मार्च रोजी होता. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांच्या एक भाग म्हणून ही परीक्षा तूर्त स्थ…
राज्यात आणखी १२ जण करोना बाधित; रुग्णसख्या ६४ वर
___ मुंबई: करोनाचे राज्यात आज एकूण १२ नवीन रुग्ण आढळले. यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. त्यात ८ रुग्ण मुंबई येथील तर, २ जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी १ रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. मुंबईत आढळलेल्या ८ रुग्णांपैकी ६ जणा…
पहिली ते आठवीची परीक्षा रद्द
राज्यावर सध्या करोनाचे संकट असून, दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. करोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी आता शिक्षण विभागाने देखील पाऊल टाकले असून, राज्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंब…
आज २४०० लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्चला जनता क! पाळण्याचे आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या सुमारे २४०० लांब पल्ल्याच्या गाड्या एक दिवसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणार्या लोकलच्याही काही गाड्या रद्द करण्यात आल्…
व्हाईटवॉशचा बदला व्हाईटवॉशने
माउंट माँगनुई:  पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने दिलेल्या व्हाईटवॉशचा बदला न्यूझीलंडने वनडे मालिकेत व्हाईटवॉशने दिला. तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने ५ विकेटनी विजय मिळवत मालिका ३-०ने जिंकली. भारताने विजयासाठी दिलेले २९७ धावांचे आव्हान न्यूझीलंडने १७ चेंडू राखून पार केले. न्यूझ…
रस्त्यातील खड्डे भरण्यात ५ करोड रुपयांचा घोटाळा
उल्हासनगर- स्थायी समितीत चार प्रभाग क्षेत्रामधील रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी दोन कोटी रुपयांची मान्यता दिली असताना हे काम साडे सात कोटी पर्यंत वाढविले असल्याने ह्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत भाजपने थेट आयुक्तांना लक्ष्य केले.यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उल्हासनगर श…